स्वास्थ्यरंग........... तना मनाची काळजी घेण्यात दंग

Maharangoli - Girgaon cha padwa 2018

भुलेश्वरला साकारली ७००० चौ. फुटांची महारांगोळी - https://www.mumbailive.com/mr/culture/7000-sq-ft-rangoli-displayed-before-gudi-padwa-by-rangsharda-and-swasthyarang-21502?utm_medium=whatsapp-share&utm_source=website

पाडव्याचे औचित्य साधत ७००० चौ. फुटांची भव्य अशी रांगोळी भुलेश्वर जवळील माधवबाग पटांगणात साकारण्यात आली. तब्बल १६ कलाकारांनी सलग ९ तास या महारांगोळीसाठी मेहनत घेतली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा