स्वास्थ्यरंग........... तना मनाची काळजी घेण्यात दंग

Swasthyarang Gadbhet Harihar fort 26 July 2015

ठाण्यातील सर्वात उंच गड - माहुली गड आणि त्यानंतर महाराष्ट्राचा एवरेस्ट म्हणून प्रख्यात असलेला कळसूबाई शिखर सर केला. दोन्ही उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि मागणी झाली ती पुढच्या गडभेट ची....
भान हरपून टाकणारा हरिहर गड... ज्याच्या सौंदर्यावर शत्रूचा ही जीव अडकला
म्हणूनच उध्वस्त न करता तसाच ठेवला.
आज ही तोर्‍यात उभा आहे...
त्रिकोणी आकाराचा...
धुक्यात पोहचवणारा...
तीनही बाजूंनी 90 अंशाचा कातळ भाग....
वर जाण्यास कातळात 80 degree angle ला कोरलेल्या शंभरहून अधिक पायर्‍या..... आणि बरच काही प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी.
हाच प्रवास सोप्पा आणि सोयीचा केलाय पुन्हा एकदा.....
स्वास्थ्यरंग गडभेट...
निसर्गाशी जडले नाते थेट आयोजित एक दिवसीय रोमांचकारी आनंदयात्रा.
हरिहर गड
(aka Harish Gadh)
Height - 3,676 feet above sea-level.
Grade - Medium
Time from Base Village to reach top - 2.5 - 3 hours.
Region - Nashik
Range - Trimbakeshwar
The registration fee for the event is ₹. 1000/- per head.
( Charges includes travelling by Private bus from Mumbai to Harihar and return journey, Tea n Breakfast, Lunch and
Expertise )
Registration will be confirmed only after payment of ₹. 500/- (non - refundable) in advance either by cash or by bank transfer.
Limited seats - 25*
Registration last date - 22nd July 2015 or if batch gets occupied, which ever is earlier.
REGISTERATION FEES AFTER 22nd JULY WILL BE ₹. 1200/-.
ON THE SPOT REGISTERATIONS WILL NOT BE ACCEPTED.*
Contact person -
TREKK LEADER -
Dr. Tejas Lokhande-9773267001
TREKK CO-ORDINATOR
Mr. Mohan Edhate-9594916029
Mr. Mahendra Bergal-9004867387
Follow us on our page - https://m.facebook.com/swasthyarang
Blog link - http://swasthyarang.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा