---------सृजनशील आवाहन --------
उकाडा वाढलाय म्हणत म्हणत उन्हाळा सरला आणि काळ्या ढगांची चाहूल पाहून जीव सुखावला. वर्षा ऋतूच्या आगमनाच्या जाणीवेनेच मन ओलं चिंब होतं, साठवणीतला हिरवा निसर्ग आठवू लागतो. पावसात बेफाम भिजायचं, जलवर्षावाचा मनमुराद आनंद लुटायचा हा ठरलेला नित्यक्रम तसाच उन्हाळ्यातही ठरलेल्या नित्यक्रमात छान रसरशीत फळांचा आस्वाद घ्यायचा, फळरसाने मन ताजंतवानं करायचं.
कळत नकळत आपण ह्या सृष्टीनिर्मित गोष्टींचा वापर करताना काही गोष्टींकडे सर्रासपणे दुर्लक्षित करतो. एकेकाळी जर का बीज मातीत रूजले नसते तर कदाचित ह्या सृष्टीवर आपणच रूसलो असतो. प्रत्येक फळाच्या बीजामध्ये सामर्थ्य लपलेले आहे एका परिपूर्ण वृक्षनिर्मितीचे, जे पुन्हा आपल्या तोंडी असंख्य फळांची चव चाखायला देणार असते. ह्या वर्षी आम्ही तरी, आम्ही आस्वाद घेतलेल्या फळांच्या बिया ह्या युक्तीपूर्वक योग्य जागी रोवणार आहोत. शेवटी निसर्गाचा उत्सर्ग व्हायला त्या गोष्टी ह्या पुन्हा निसर्गाच्या कुशीतच समर्पित केल्या पाहिजेत.
॥ स्वास्थ्यरंग ॥ गडभेट
च्या ह्या पावसाळी भटकंतीत ही बीजदिंडी आमच्या परिवारातर्फे राबवणार आहोत.
च्या ह्या पावसाळी भटकंतीत ही बीजदिंडी आमच्या परिवारातर्फे राबवणार आहोत.
आपण वापरलेल्या आंबा, जांभूळ, पपई, बोराची बी असू दे किंवा जास्वंद, अनंता, गुलाब सारख्या एखाद्या झाडाची (कटिंग) फांदी किंवा गुलबक्षी सारख्या सुरेख रंगबिरंगी फुलांच्या बिया असू देत, ह्या अव्यक्त स्वरूपाला व्यक्त स्वरूपातील वृक्ष करण्यात आम्ही खारीचा वाटा उचलू पहात आहोत. ह्या बिया आमच्या भटकंतीच्या ठिकाणी मातीत पेरायची जबाबदारी आमची अन् तुमच्या कडील बिया/फांद्या आमच्या पर्यंत पोहचवण्याची जबाबदारी मात्र तुमची. आपल्या सोयीनुसार खालील ठिकाणांच्या आमच्या सहकारी मित्रास संपर्क साधून बिया पोचवायला विसरू नका.
परिवर्तन हे आपल्या कडूनच घडवले जाते. नुसते मेसेजेस ला लाईक करण्यापेक्षाही त्या विचारांचे पाईक होवू.
एक पाऊल सृजनशीलते कडे...
एक पाऊल निसर्ग संरक्षणाकडे...
एक पाऊल मानसिक समाधानाकडे...
एक पाऊल निसर्ग संरक्षणाकडे...
एक पाऊल मानसिक समाधानाकडे...
आमच्या या कार्याला आपले सहकार्य लाभेल याची खात्री आहे.
खाली दिलेल्यापैकी आपल्या जवळच्या क्रमांकावर संपर्क साधून आपले मोलाचे योगदान देऊ शकता.
दक्षिण मुंबई -
डाॅ. तेजस लोखंडे - 9773267001
डाॅ. तेजस लोखंडे - 9773267001
मध्य मुंबई -
जी. टी. बी. नगर -
डाॅ. विजय दाभोळकर, गुरूनानक काॅलेज - 9930658855
डाॅ. विजय दाभोळकर, गुरूनानक काॅलेज - 9930658855
सायन - डाॅ. महेंद्र बेरगळ - 9004867387
घाटकोपर -
डाॅ. दिलीप लोखंडे - 9833002730
डाॅ. दिलीप लोखंडे - 9833002730
विक्रोळी -
श्री. विकास कोलते - 7506232333
श्री. विकास कोलते - 7506232333
मुलुंड -
श्री. स्वप्निल निकम - 9146552772
श्री. स्वप्निल निकम - 9146552772
ठाणे -
डाॅ. समीर खाडीलकर - 9594381110
डाॅ. समीर खाडीलकर - 9594381110
कल्याण - डोंबिवली
डाॅ. दिपक महाजन - 9029355663
डाॅ. दिपक महाजन - 9029355663
पश्चिम मुंबई -
वांद्रे -
डाॅ. शाम नाबर - 9820010272
डाॅ. शाम नाबर - 9820010272
नालासोपारा -
डाॅ. तन्मय दांडेकर - 8652232033
डाॅ. तन्मय दांडेकर - 8652232033
विरार -
श्री. शैलेश सावंत - 9930066585
श्री. शैलेश सावंत - 9930066585
मुंबई हार्बर -
ऐरोली -
डाॅ. शोभित सोनवणे - 9930376630
डाॅ. शोभित सोनवणे - 9930376630
वाशी - सानपाडा -
डाॅ. एकनाथ चुनेकर - 9222088351
डाॅ. एकनाथ चुनेकर - 9222088351
पेण -
डाॅ. अक्षय ठाकूर - 7276491843
डाॅ. अक्षय ठाकूर - 7276491843
वरील संदेश हा अधिकृत असल्याने कृपया कोणताही बदल न करता पुढे पाठवावा.
आपले ऋणी,
॥ स्वास्थ्यरंग ॥ ® गडभेट
Visit our page on https://m.facebook.com/swasthyarang
Our blog link - https://swasthyarang.blogspot.in